Sunday, 28 January 2018

सर्वपित्री अमावस्याचा सण

     पितर पाटयाच्या महिन्याचा शेवट सर्व पित्री अमावस्येला होतो.  यादिवशी कोकणा लोक पितरांना नैवेदया दाखवितात. भारतीय  संस्कृतीत पुनर्जन्मावर विश्वास असल्याने आपल्या घराण्यात होऊन गेलेल्या आजोबा , पणजोबांचे आपल्यावर कृपाछत्र असावे. त्यांच्या अतृप्त इच्छांचा कुटुंबावर कोप होऊ नये. म्हणून पितरांची पूजा करतात.  आपल्या पितरांना नैवेदया दाखविण्यासाठी कोकणा लोक पुरणपोळीचा आगाऱ्या (नैव्यदय) टाकतात. त्याशिवाय पितरांची शांती होत नाही अशी धारणा आहे.

     सर्वपित्री अमावस्येला आख्खे गहू भिजवून तयार केलेली खीर, उंडा ,पानगा,सावला व इतर पदार्थ या निमित्ताने खास मेनू म्हणून बनवितात. भारतीय संस्कृतीनुसारच हे लोक सर्व सण मोठया उत्साहात साजरे करतात. त्यासाठी निसर्गातील रंग-माती, फुले, पाने यांचा मेळ घालून उत्सवात वेगळीच नैसर्गिकता दाखवितात.
      

आखाती /अक्षयतृतीय सण

     आखाती हा सण मराठी महिन्यांप्रमाणे वर्षाचा हा शेवटचा सण कोकणा लोक मोठया उत्साहात साजरा करतात. त्यासाठी लाकडाची दीड फूट उंच गौराईची मूर्ती बनवून तिला गुंज, (वेलवर्गीय वनस्पतीच्या बिया) रंग बारशिंग तसेच जांभूळ, करंज, चाफा, पत्री चढवून सुशोभित करतात. हा कर्यक्रम अक्षयतृतीया (आखाती) च्या १५ दिवस आगोदर पासून सुरू होतो. याशिवाय पहिल्या दिवशी वारुळाच्या मातीपासून घोडयावर बसलेल्या शंकराची मुर्ती तयार करतात. व गव्हाच्या पीठाची ५ दिवे बनवून आरास बनवतात. याच वेळेस धान (धान्य) टाकतात. एक छोटया टोपलीत मका, बाजरी, सावा, गहू, ज्वारी अशी ५ धान्य टाकून त्याला दररोज नियमित पाणी घालतात.
   
     या दिवसात  गावातील मुली एकमेकांच्या घरी जावून गाणे म्हणतात व जेवणाचे आमंत्रणही देतात. अक्षयतृतीयाच्या दिवशी पहाटे पासूनच सणाला सुरूवात होते. घरातील सर्व कृषी-अवजारे व शस्त्र यांना हळद कुंकू लावून पूजा करतात व गौराई वाहतात. यादिवशी स्त्रिया गौराईचाच गजरा डोक्याला मळतात.

     आखातीला शेतातील सर्व कामे बंद असल्याने सर्व लोक गावातच थांबतात. शिवाय कोणत्याही प्रकारचा वैयक्तीक धार्मिक विधी या दिवशी शक्यतो करत नाहीत. सकाळी गावातील प्रमुख व्यक्ती एकत्र जमून गावशिवार व शिवेवरील देवतेची पूजा करण्यासाठी पूजास्थानी जमतात. दगडाच्या देवतेला शेंदूर लावून गौराई वाहतात आणि गेल्या वर्षी प्रमाणेच येत्या वर्षातही चांगला पाणी - पाऊस होऊ दे ! सुखसंपदा लाभू दे ! अशी विनवणी करतात. एकत्र बसून विचारविनिमय करतात शिवाय आपापसातील वैरभाव विसरण्याची अपेक्षाही ठेवतात. यात समाजातील गरीब-श्रीमंत असे सर्वच एकत्र येतात. सायंकाळी स्त्रिया, मुली व काही उत्साही पुरुष आप-आपल्या गौराई डोक्यावर घेऊन मंदिराजवळ जमा होतात. येथे समूहनृत्य व टिपरीनृत्य सुरू होते. ढोल-ताशाच्या गजरात नृत्य करत ही सर्व मंडळी गौराई विसर्जनासाठी नदीच्या दिशेने निघते. नदीवर गौराईची पूजा करून गौराई विसर्जनाचा कार्यक्रम करतात . याप्रसंगी सादर केली जाणारी काही निवडक गीते -

गीते - https://kokanikokanasmaz04.blogspot.in/p/blog-page_28.html 

Thursday, 30 March 2017

होळी


   होळी हा सण हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो म्हणजे दरवर्षी प्रमाणे मार्च महिन्यात होळी असते. होळी हा सण महाराष्ट्रात मोठया आनंदाने साजरा करतात. विशेषतः कोकण, नाशिक, विदर्भ, खान्देश इत्यादी ठिकाणी होळी हा सण त्या ठिकाणच्या रुढी परंपरानुसार साजरा केली जातो.

          होळी हा सण आमच्या गावात मोठया आनंदाने साजरा केला जातो होळीच्या पहिल्या पौर्णिमेपासून सुरवात होते. या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा (दांडी पूणेव) म्हणतात. पौर्णिमाच्या चंद्राची पहीली किरण दिसल्यावर खोंडे (खोडया) बाळाने (जाळणे) चालू होते. खोडया जाळल्या नंतर ते जमीत गाडून लपून ठेवतात जर कोणाला खोडया (लाकडाचा न जळलेला भाग)  कोणाला भेटला तर ते फाग (पैसे)  मागतात हा कार्यक्रम १५ दिवस म्हणजे होळी र्पयंत चालू रहाते. 

          होळीच्या पहिल्या दिवशी वाळलेले लाकडे घेण्यासाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीला यावे लागते. वळलेले लाकडे जमा करून दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या व्यक्तीने लवकर वळलेले लाकडे (फारका) आणून टाकले त्याला १ नारळाची वाटी व गुळ दिले जाते. अधीक माहीतीसाठी खालील रीड मोर वर क्लिक करा.
Read more

विडिओ मध्ये दिसत असलेली होळी ५५ फूट पेक्षा जास्त आहे. ह्या होळीचे लाकुड १५ किलोमीटर लांबून आणले आहे. ही होळी आण्यासाठी ४० पेक्षा जास्त मुले लागली होती.
  



विडिओ ब्लॉगरवर दिसत नसल्यास खालील लिंकवर क्लिक करा.
YouTub link

Friday, 10 March 2017

शेंदोड भवानी गडाचा प्रवास

व्हिडिओ ब्लॉगरवर दिसत नसल्यास खालील लिंकवर क्लिक करा . 





YouTub Link

श्री शेंदोडभवानी माता मंदीर हे महाराष्ट्र मध्ये धुळे जिल्यात आहे. ह्या गडाला दोन जिल्हे व एक राज्याची सीमा लागून आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेवर आहे नाशिक व धुळे या दोन जिल्हे लागून आहे. गडावरून अतीशय सुंदर निसर्गरम्य द्रूष्य दिसते.
मी आणी माझे सहकारी आमचा प्रवास २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता कुडाशी या गावाहुन सुरु झाला गडाच्या पायथाला आम्ही ९.५८ पोहचलो गडावर जाण्यासाठी दोन पाय वाट आहे. गडाच्या उजव्या बाजूस पायवाट आणि डाव्या बाजूस पायवाट आहे.



Monday, 6 March 2017

जय शेंदवड भवानी

जय शेंदवड भवानी 

शेंदवड भवानी हा गड महाराष्ट्राच्या धुळे, नाशिक आणी गुजरात राज्याच्या सिमेवर आहे. शेंदोड भवानी मातेचे मंदीर हे उंचावर आहे. श्री शेंदवडभवानी माता मंदीर हे महाराष्ट्र मध्ये धुळे जिल्यात आहे. नाशिक व धुळे या दोन जिल्हे लागून आहे. गडावरून अतीशय सुंदर निसर्गरम्य द्रूष्य दिसते.

मी आणी माझे सहकारी आमचा प्रवास २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता कुडाशी या गावाहुन सुरु झाला गडाच्या पायथाला आम्ही ९.५८ पोहचलो गडावर जाण्यासाठी दोन पाय वाट आहे. गडाच्या उजव्या बाजूस पायवाट आणि डाव्या बाजूस पायवाट आहे.

गडाच्या उजव्या बाजूची पायवाट ही लांबलचक आहे गडावर पोहचण्यासाठी ३.३० तासाचा कालावधी लागतो. या मार्गाने येताना थकवा जास्त जाणवत नाही.

डाव्या बाजूची पायवाट ही कठीण तसेच थकवणारी आहे ही वाट एखाद्या इमारतीच्या पायऱ्या प्रमाणे चढण आहे ही वाट दगडं मधून आहे या वाटेत पसरट मैदान किंवा पसरट जागा बसण्यासाठी नाही आहे. या वाटेवर बसण्यासाठी उतरती जागा आहे या गडावर पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे या गडावर माकडे आहे.  या भागात वाघा वावरत असतो.



Wednesday, 1 February 2017

श्री. कन्हैय्यालाल महाराज

!! श्री. कन्हैय्यालाल महाराज !!

स्वप्नातुन साकार झालेले देवस्थान 
श्री. कन्हैय्यालाल महाराज मंदीर, आमळी

सुमारे आठशे वर्षा पूर्वी गुजरात येथील सौराष्ट्रात डाकोर या गावी एक महान हरीभक्त राहत होते, ते दर पौर्णिमेला द्वारका येथे दर्शनासाठी जात असत, संपुर्ण आयुष्यभर त्यांनी पौर्णिमेला द्वारका येथे दर्शनासाठी जाणे कधीच चुकवले नाही, पुढे वयामानामुळे त्यांना डाकोर येथुन द्वारका येथे दर्शनासाठी जाणे कठीण झाले, तेव्हा भगवंतानी त्यांना स्वप्नात येवून सांगितले, की तुला द्वारका येथे येण्याची आवश्यक्ता नाही मी स्वतःच तुझ्याकडे येतो त्याच प्रमाणे द्वारकेत असलेली श्री हरींची मुर्ती चक्क डाकोर येथे रात्रीतुन प्रकट झाली. 
माहितीसाठी खालील लिंक वर क्लीक करा. 
Read more

Tuesday, 11 October 2016

नवरात्र ऊत्सव नाशिक


नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा ....

शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीस आशीर्वाद देवो, हिच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना.

।। अंबे माता की जय ।।


आधीक माहीतीसाठी खालील लिंक वर पहा. 

Wednesday, 28 September 2016

सण (उत्सव)

सर्वपित्री अमावस्याचा  सण (उत्सव)
     पितर पाटयाच्या महिन्याचा शेवट सर्व पित्री अमावस्येला होतो. यादिवशी कोकणा लोक पितरांना नैवेदया दाखवितात.
     अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.




आखाती (अक्षयतृतीय) सण

     आखाती हा सण मराठी महिन्यांप्रमाणे वर्षाचा हा शेवटचा सण कोकणा लोक मोठया उत्साहात साजरा करतात. 

     अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Friday, 23 September 2016

डोंगऱ्या देव उत्सव

Dongarya dev 03

विडिओ ब्लॉगरवर दिसत नसल्यास खालील लिंकवर क्लिक करा. 




     आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या गावात व डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम सुरु असताना. गावातील लोकांचे नवसपूर्ती झालेल्या कुटूंबातील घरधरनी डोंगऱ्यादेव पूजाविधी मांडतात. या कार्यक्रमात  गाव मंडळीसह शेवऱ्यामाऊली तसेच शितमाऊलीच्या साहाय्याने देवखळीत पावरीच्या मधुर सुरांवर पायांचा ठेका धरून हाताने टाळ्यांच्या गजरासह निसर्गदेवतेची गौरवगाथा, गाणी/वळती गायीली जातात. दिवाळीच्या चंद्रदर्शनानंतर आदिवासी गावात डोंगऱ्या देवाच्या कार्यक्रमामुळे गावागावात हर्षउलहासाने वातावरण बाहरलेले आहे. 
     अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.





Thursday, 22 September 2016

आदिवासी की शान

५ दोस्त थे, उन्मे से १ आदिवासी था !

बाकी ४ में

(१) हिन्दू (२) मुस्लिम (३) ईसाई (४) सिख

सभी आदिवासी जाती पर जोक मार रहे थे !

और हस रहे थे, आदिवासी दोस्त चुपचाप सुनता रहा था !

अगले दिन उसने चारो को

एक-एक रुपये के सिक्के देकर कहा !

ये सिक्के किसी ऐसे भिखारी को दे देना

जो आदिवासी  हो !

६ महिने बाद वो लोग वापस आये

और

उन्हेने आदिवासी दोस्त को

वही चरो सिक्के वापस किये

और बोले कि

१२० करोड की भारत की आबादी में से हमे १ भी आदिवासी भिखारी नही मिला  !

दिमाग, मेहनत, लगन, ईनामदारी, और सच्चाई, यही है, " आदिवासी " की शान

गर्व से कहिय !


जय आदिवासी ! देश के मुलनिवासी